बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग

रकुलने हिंदी चित्रपटांसोबतच तेलुगू आणि पंजाबी चित्रपटांमध्येही आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.

अभिनयासोबतच रकुल तिच्या परफेक्ट स्टाईलसाठीही ओळखली जाते.

अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये रकुल समुद्र किनारी सुट्टयांचा आनंद घेताना दिसत आहे.