रकुल प्रीत सिंगने हिंदी चित्रपटांसोबतच तेलुगू आणि पंजाबी चित्रपटांमध्येही आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.

रकुलने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

अभिनयासोबतच रकुल तिच्या परफेक्ट स्टाईलसाठीही ओळखली जाते.

एवढेच नाही, तर चाहते रकुलच्या स्टाईलला कॉपी करताना दिसतात.

अशात रकुलने नुकतेच तिचे लेटेस्ट फाेटाेशूट शेअर केले आहे, ज्यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे.