दिग्दर्शक नितेश तिवारी रामायणावर एक भव्यदिव्य सिनेमा बनवत आहेत

ज्यामध्ये रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या प्रमुख भूमिका आहेत

रणबीर कपूर श्रीरामाची भूमिका सकारत असून आता एक नवी बातमी आली आहे

रणबीर कपूर आता यात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे

हि दुसरी भूमिका भगवान परशुराम यांची असणार आहे