अभिनेत्री राणी मुखर्जी ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.

राणीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.

तिने तिचे काही फोटो सोशल मीडियार शेअर केले आहेत.

राणीने या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे.

राणीचा चाहता वर्ग मोठा आहे. राणीनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं.