रणवीर सिंग चित्रपटासाेबतच आपल्या दमदार फाेटाेमुळे चर्चेत असताे.

रणवीरने 'बॅंड बाजा बारात', 'बाजीराव मस्तानी' यासारखे दमदार चित्रपट बाॅलिवूडला दिले.

अशातच रणवीरने आपले मस्ती करतानाचे फाेटाे शेअर केले आहे.

या फाेटाेमध्ये रणवीर खूप आनंदी दिसत आहे.

चाहते त्याच्या या फाेटाेवर भन्नाट कमेंट करत आहे.