अभिनेत्री रश्मी देसाईने नवीन ग्लॅमरस फोटो शेअर केलेत.

रश्मी तिच्या खासगी आयुष्यासोबतच व्यावसायिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.

रश्मीच्या फोटोंना तब्बल ७० हजार चाहत्यांनी लाईक केले.

तिला इंस्टाग्रामवर ५५ लाख चाहते फॉलो करतात.

तिचे खरे नाव दिव्या होते, पण तिने ते बदलून रश्मी असे ठेवले.