अभिनेत्री रश्मी देसाई कधी बोल्ड फोटो सोशल मीडियावर चर्चेत असते.

रश्मी देसाई तिच्या लूकमुळे खूप चर्चेत राहायला लागली आहे.

या फोटोंमध्ये, रश्मीने पांढऱ्या रंगाचा हाय अनाकरली ड्रेस घातला आहे.

विशेष म्हणजे या फोटोंमध्ये अभिनेत्रीने गजरा माळला आहे.

प्रत्येक अवतारातील अभिनेत्रीला चाहत्यांनी खूप पसंत केले आहे.