टेलिव्हिजन जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई
रश्मी देसाई साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात सक्रिय असते.
रश्मीला इंस्टाग्रामर लाखांहून अधिक चाहते फॉलो करतात.
अशातच तिने साडीमधले सुंदर फाेटाे शेअर केले आहे.
शेअर केलेल्या फाेटाेमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.