रश्मी अनपट हिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असते.
नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
यामध्ये तिने नऊवारी साडी नेसली आहे.
तसेच सगळा मराठी साजशृंगार केला आहे.