दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दक्षिण चित्रपटसृष्टीमध्ये कमालीचे नाव कमावून अनेक अभिनेत्रींना टक्कर देताना दिसत आहे.

केवळ दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये नाही, तर बॉलिवूडमध्ये देखील तिचे लाखो चाहते आहेत.

अशात अभिनेत्रीने तिचे हटेक फाेटाेशूट केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये रश्मिका खुपच सुंदर दिसत आहे.