मराठी अभिनेत्री रसिका सुनील ही सोशल मीडियावर तुफान सक्रिय असते.

रसिकाने नुकतेच काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये रसिकाने वन पीस परिधान केला आहे.

रसिका या फोटोंमध्ये वेगवेगळ्या पोझ देतानाही दिसत आहे.

रसिकाचा हा मनमोहक लूक चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.