अभिनेत्री रसिका सुनीलचे तिच्या चाहत्यांच्या मनात अढळ स्थान आहे.

तिचे फोटो अनेकांच्या हृदयाचा ठाव घेतात.

आताही रसिका सुनीलने हटके फोटो इन्साग्रामवर शेअर केले आहेत.

रसिकाची ही नवी आणि हटके स्टाईल अनेकांना आवडली आहे.

रसिकाने काळ्या रंगाचा वन पिस घालून फोटो काढलेत.