रश्मिका मंदानाचा नवीन फोटोशूट
सिंपल घागऱ्यामध्ये रश्मिका खूपच सुंदर दिसत आहे.
रश्मिकाचा सिंपल लुक चाहत्यांना भुरळ पाडत आहे.
कानातले आणि एक बो घालून आपला लुक कंपलिट केला आहे.
तिचा नुकताच 'गुडबाय' चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
रश्मिका सध्या 'गुडबाय' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.