90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन हिचा चाहता वर्ग मोठा आहे.
रवीनाने 1991 मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
रवीनाने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे.
रवीनाची स्टाइल पाहून तिचे चाहते तिच्यावर प्रेम व्यक्त करत आहेत.
रवीनाचे 'टिप टिप बरसा पानी' हे आयकॉनिक गाणे आजही चाहते आवडीनं बघतात.