अभिनेत्री रवीना टंडन तिच्या ग्लॅमरस लूकमुळे कायमच चर्चेत असते.

रवीना टंडन सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांच्या संपर्कात असते.

नुकतेच रावीनाने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये रवीना ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसत आहे.

रवीनाने टू पीस परिधान केला असून चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.