अभिनेत्री रिया चक्रवर्ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

रिया तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करते.

रियाचे इंस्टाग्रामवर 30 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

नुकताच रियाचा ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाज पहायला मिळत आहे.

शेअर केलेल्या फोटोमध्ये रियाने गुलाबी रंगाची साडीत घातली आहे