अभिनेत्री रिध्दी डोगरा

रिध्दी डाेगरा कायमच काेणत्या ना काेणत्या कारणाने चर्चेत असते.

रिध्दीचा साेशल मीडियावरही माेठा चाहता वर्ग आहे.

अशात रिध्दीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये रिध्दीने फ्राॅग घातला असून ती प्रचंड सुंदर दिसत आहे.