अभिनेत्री रिंकू राजगुरू म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी आर्ची.

सैराट चित्रपटाला येऊन बरेच वर्ष झाली, तरीही रिंकू आजही आर्ची म्हणूनच ओळखली जाते.

रिंकूने तिच्या पहिल्याच चित्रपटात तिच्या अभिनयामुळे आणि तिच्या अंदाजमुळे प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी नाव कोरले आहे.

रिंकू नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते.

अशातच रिंकूने काही लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे, ज्यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे.