‘सैराट’ फेम रिंकू राजगुरुने आता चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

अगदी कमी वयात तिने एवढी लोकप्रियता मिळवली आहे.

रिंकू सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

अशातच तिने गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत.

ज्यामध्ये ती प्रचंड सुदंर दिसत  आहे.