रिंकू ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
नुकतेच रिंकूने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे.
तिने हा खास लूक सक्रांत निमित्त केला आहे.
सक्रांत निमित्त रिंकून साडी परिधान केली आहे.
तिच्या या लूकला चाहते फार पसंत करत आहे.