‘सैराट’ फेम रिंकू राजगुरुने आता चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

तिच्या अभिनयाने तिने सगळ्यांनाच भुरळ घातली आहे.

अगदी कमी वयात तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.

रिंकू सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

अशातच रिंकूने साडीमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्याती ती खूप सुंदर दिसत आहे.