रिंकू राजगुरू अर्थात तुमची, आमची ‘आर्ची’.
रिंकूने मराठीसह हिंदीमध्ये देखील तिच्या अभिनयाचा डंका वाजवत यश संपादन केले.
आज रिंकू मराठी इंडस्ट्रीमधील टॉपची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
अशात साेशल मीडियावर नियमित सक्रिय असणाऱ्या रिंकूने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.
शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये रिंकूने साडी परिधान केली असून ती प्रंचड सुंदर दिसत आहे.