‘सैराट’ फेम रिंकू राजगुरुने आता चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

रिंकूने तिच्या अभिनयाने सगळ्यांनाच भुरळ घातली आहे.

रिंकू सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती चाहत्यांना नेहमीच भुरळ घालत असते.

अशातच तिने तिचे काही लेटेस्ट फाेटे शेअर केले आहे, ज्यमध्य ती प्रचंड सुंदर दिसत आहे.