अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

तिचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सध्या तिचा ड्रेसमधील फोटों जोरदार व्हायरल हाेत आहे.

फोटोमध्ये रिंकूने पारंपारिक वेशभूषेत नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

रिंकूला सैराट चित्रपटामुळे घराघरात लोकप्रियता मिळाली होती.