रिंकू राजगुरू अर्थात तुमची, आमची ‘आर्ची’.
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ सिनेमातून रिंकूने मराठी मनोरंजनविश्वात पदार्पण केले आणि एका रात्रीत ती सुपरस्टार झाली.
या सिनेमाने तिला न भूतो न भविष्यती असे यश मिळवून दिले.
अशात साेशल मीडियावर नियमित सक्रिय राहणाऱ्या रिंकूने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.
शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये रिंकूने साडी परिधान केली असून, त्यात ती प्रचंड सुंदर दिसत आहे.