अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये रिंकूच्या साडीतील लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

चाहत्यांनी तिच्या या फोटोवर लाईक्सचा पाऊस पाडला आहे.

रिंकूचा आठवा रंग प्रेमाचा चित्रपट चांगलाच गाजला होता.