रिंकू राजगुरू ही एक आघाडीची नायिका आहे.

सोशल मीडियावर देखील रिंकू खूप सक्रिय असते.

अशातच तिने तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये रिंकूने सुंदर पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे.

या लूकमध्ये ती अगदी प्रिन्सेस दिसत आहे.