अभिनेत्री रिंकू राजगुरू ही नेहमीच चर्चेत असते.

सध्या सर्वत्र गणपती बाप्पा मोरयाचा नाद घुमत आहे. यानिमित्ताने रिंकूही चर्चेत आलीये.

रिंकूने गणपती बाप्पाचे स्वागत केले आहे. यादरम्यान ती गणपती बाप्पाची पूजाही करताना दिसत आहे.

यावेळी रिंकू ढोल वाजवतानाही दिसत आहे. ढोल वाजवताना ती खूपच सुंदर दिसत आहे.

रिंकू 2016मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सैराट' या सिनेमातून घराघरात पोहोचली होती.