रिंकूने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्या गाजवले आहे

रिंकू नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने रिंकू राजगुरु हिने राजेशाही अंदाजात फोटोशूट केले आहे

तिने गुलाबी रंगाची नववारी साडी, गळ्यात नेकलेस आणि नाकात नथ घातले आहे.

या फोटोत रिंकू ढोल वाजवून गणेशाच स्वागत करताना दिसत आहे.