बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीमधील आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ घालणारा प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख.

रितेश देशमुख कायमच काेणत्या ना काेणत्या कारणाने चर्चेत असताे.

अशात अभिनेत्यााने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर त्याचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये रितेश देशमुख प्रचंड देखणा दिसत आहे.

चाहते त्याच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.