रिया चक्रवर्ती सध्या आपल्या सोशल मीडियावर खूच सक्रिय होत आहे.

तिने नुकतंच गोल्डन रंगाच्या साडीमध्ये फोटोशूट केले आहे.

रिया सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये असल्यामुळे खूपच चर्चेत आली होती.

सध्या ती सोसल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करते.

सोशल मीडियावर रियाचा मोठा चाहता वर्ग आहे.