टिव्ही अभिनेत्री रुबीना दिलैक

रुबीना अनेकदा आपले वेगवेगळ्या स्टाईलमध्ये फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करते

छोट्या पडद्यावरील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट असलेली रुबीना दिलैक आजकाल चर्चेचा विषय ठरत आहे.

वादग्रस्त रियॅलिटी शो ‘बिग बॉस १४’ जिंकल्यापासून चाहते तिच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यास उत्सुक आहेत.

आपल्या अभिनयाव्यतिरिक्त तिने आपल्या स्टाईलने लाखो चाहत्यांना वेड लावले आहे.