रुबीना दिलैक तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमी सक्रिय असते

चाहत्यांसोबत रुबीना दिलैक तिचे नवनवीन फोटोशूट शेअर करत असते

नुकतेच रुबीनाने तिचे एक खास फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केलंय

या फोटोंमध्ये रुबीना खूपच सुंदर दिसत आहे.

चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.