रुपाली भोसले सध्या 'आई कुठे काय करते' या मालिकेत नकारात्मक भूमिकेत दिसतेय.

संजना बनून रुपाली घराघरात पोहोचली.

खऱ्या आयुष्यात रुपाली अत्यंत दिलखुलास आणि प्रेमळ आहे.

रुपालीने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये रुपालीने पाढंऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.