छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.

या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात.

या मालिकेत संजना ही भूमिका साकारणारी अभिनेत्री रूपाली भोसले हिलाही प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे.

अशातच अभिनेत्रीने तिचा एक लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये अभिनेत्री प्रचंड सुदंर दिसत आहे.