'आई कुठे काय करते' फेम रुपाली भाेसले

रूपाली भासलेने तिच्या अभिनयाच्या बळावर चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्मीण केले.

अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेमध्ये अभिननेत्रीने नऊवारी साडी नेसली आहे.

नऊवारी साडीमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.