‘या गोजिरवाण्या घरात’ मालिकेतून रुपालीने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं.

रूपालीने आंबा रंगाची साडी परिधान केली आहे.

या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

तिचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

या लूकमध्ये रुपाली कमालीची सुंदर दिसते आहे.