छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून रुपाली भाेसले प्रसिद्धीच्या झाेत्यात आली.

रुपालीचा खूप मोठा चाहता वर्ग असून ती सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.

अशातच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

या फाेटाेमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.

चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे.