मराठी मनोरंजन विश्वात लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये ऋतुजा बागवे हिचा देखील समावेश होतो.

अभिनयासाेबतच ऋतुजा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.

ऋतुजा तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधत असते.

ऋतुजा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करुण चागहत्यांचे लक्ष वेधते.

अशातच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे, जाे चाहत्यांना प्रंचड आवडला आहे.