अभिनेत्री दीपा चौधरी ही अंकुश चौधरी याची पत्नी आहे.
दीपा चौधरीने लाल रंगाची साडी परिधान केला आहे.
दीपा सोशल मीडियावर सक्रिय असते.
दीपाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दीपा ‘तू चाल पुढं..’ या मालिकेत काम करत आहे.