tशमिता शेट्टी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
शमिता शेट्टी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
तिचा ग्लॅमरस लूक पाहुन चाहत्यांना भुरळ पडत आहे.
या फोटोमध्ये आपण पाहू शकता की,लाल रंगाचा ड्रेस घातला आहे..
तिचा हा लूक अनेकांना आवडला आहे.