सई ताम्हणकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
नुकतेच तिचे लाल रंगाच्या ड्रेसमधील फोटो व्हायरल झाले आहेत.
या फोटोमध्ये तिने कपाळी टिकली आणि एअरिंग घातले आहेत.
तिच्या ओढणीसोबत ती वेग वेगळ्या पोझ देताना दिसत आहे.
तिच्या चाहत्यांना देखील हे फोटो खूप आवडले आहेत.