मराठी सिनेविश्वातील बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर

सई ताम्हणकर नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असते.

सईने स्वतःला नुसते मराठी पुरतेच मर्यादित न ठेवते साऊथ आणि बॉलिवूडमध्ये देखील  तिच्या अभिनयाचा झेंडा फडकावला आहे.

अशात सईने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये सई प्रचंड सुंदर दिसत आहे.