सई ताम्हणकर हिने नुकतेच नवीन फोटोशूट केले आहे

सई ताम्हणकर हिने नुकतेच नवीन फोटोशूट केले आहे

सई सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. .

सईचा सोशल मीडियावर एक मोठा चाहतावर्ग आहे.

सईचे बोल्ड लूकमधील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

सईने या फोटोमध्ये खूपच हटके पोज दिले आहेत.