सई मराठी अभिनेत्रीमध्ये पावरफुल अभिनेत्रींपैकी ओळखली जाते.
सईने मराठी चित्रपटासोबत बॉलिवूड इंडस्ट्रीमध्येही काम केलेय
सईचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.
अभिनेत्रीने नुकतंच फोटोशुट केले आहे.
सईच्या फोटोंनी सोशल मीडियावर कहर केलाय.