सई ताम्हणकर मराठीच नाहीत तर बॉलिवूडमध्येही प्रसिद्ध आहे.

ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

सोशल मीडियावर सईचा मोठा चाहतावर्ग आहे.

ती मराठी इंडस्ट्रीमध्ये बिनधास्त गर्ल म्हणून ओळखली जाते.

सईने गुलाबी रंगाच्या साडीमध्ये सिंपल फोटोशुट केले आहे.