मराठी सिनेसृष्टीतील टाॅप अभिनेत्रींपैकी एक सई ताम्हणकर आहे.

सईने केवळ मराठीत नाही, तर हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप साेडली.

सई तिच्या कामासाेबतच तिच्या फॅशन स्टाईलसाठी देखील ओळखली जाते.

सईने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

सईने पोपटी रंगाचा फाॅर्मल सूट परिधान केला आहे.