अभिनेत्री सई ताम्हणकर ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांचा 'श्रीदेवी प्रसन्न' हा चित्रपट रिलीझ होणार आहे.

नुकतेच त्यांच्या चित्रपटातील 'दिल में बजी गिटार' हे गाणे रिलीझ झाले आहे.

या गाण्यात शेवटी श्रेयश तळपदे याची एंट्री आहे.

सई आणि श्रेयश हे दोघे तब्ब्ल १६ वर्षांनी एकत्र दिसले आहेत.

याआधी त्या दोघांनी 'सनई चौघडे' चित्रपटात केले होते.