सई ताम्हणकर ही मराठी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.
सध्या सोशल मीडियावर सईचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.
या फोटोंमध्ये ती वेस्टर्न लूकमध्ये दिसत आहे.
सईच्या या बिंनधास्त फोटोंची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.