मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वांत बिनधास्त अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सई ताम्हणकर

सई ताम्हणकर  नेहमीच तिच्या स्टाईलने आणि अनोख्या अंदाजाने चाहत्यांचे लक्ष वेधते.

अत्यंत साध्या भोळ्या भूमिकांपासून ते अत्यंत बोल्ड आणि डॅशिंग भूमिकेपर्य‌ंत सईने सर्व पात्रं‌ निभावली आहेत.

त्यामुळेच महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनावर तिचा एक वेगळाच ठसा उमटला आहे.

सई ताम्हणकर ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

अशातच सईने हटके फाेटाेशूट केले आहे, ज्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.